Mulshi Pattern | Marathi Movie | Pravin Tarde | Esakal Interview
2021-04-28 706 Dailymotion
मुळशी पॅटर्नच्या निमित्ताने दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्याशी खास बातचीत
मुळशी पॅटर्न हा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला हा सिनेमा आज प्रदर्शित झाला आहे. त्यानिमीत्ताने सिनेमाचे लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्याशी खास बातचीत.